maharshtra police logo

Maharashtra Police Recruitment 2018 – Apply Online for 1993 Police Constable Posts

Maharashtra Police Recruitment 2018 – Apply Online for 1993 Police Constable Posts: Maharashtra Police has announced notification for the recruitment of 1993 Police Constable vacancies. Eligible candidates may apply online from 06-02-2018 at 00:00 hrs to 28-02-2018 till 24:00 hrs. Other details like age limit, educational qualification, selection process, exam fee & how to apply are given below…

शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता :

उंची
पुरुष : १६५ सेंमी
महिला : १५५ सेंमी

छाती
पुरुष : न फुगवता : ७९ सेंमी
फुगवून : ८४ सेमी

वयाची अट: 28 फेब्रुवारी 2018 रोजी 18 ते 28 वर्षे [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]
Fee:
• खुला प्रवर्ग: Rs 375/-
• मागास प्रवर्ग: Rs 225/-
• माजी सैनिक: Rs 100/-

लेखी चाचणी ( १०० गुण)
जे उमेदवार शारीरिक पात्रता चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळून पूर्ण करतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या १: १५ या प्रमाणत प्रवर्गनिहाय उमेदवारांना १०० गुणांच्या लेकी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येईल.

लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समवेश असेल :-

  1. अंकगणित
  2. सामान्यज्ञान व चालू घडामोडी
  3. बुद्धिमत्ता चाचणी
  4. मराठी व्याकरण
    लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील.

अर्जदारासाठी आवश्यक सूचना
अर्जदाराने अर्जासोबत खालील (लागू असलेल्या ) प्रमाणपत्रांच्या सुस्पष्ट दिसतील अशा सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे.

शाळा सोडल्याचा दाखला.
1. शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रक.
2. जातीचे प्रमाणपत्र व जातपडताळणीचे वैधता प्रमाणपत्र.
3. प्रकल्पग्रस्त असल्यास त्याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र.
4. अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र
5. सामाजिक न्याय विभागाने निश्चित केलेले निकष व अटीनुसार उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमिलियर) निकटतम वर्षाचे  6. कालावधीचे प्रमाणपत्र.
7. विविध आरक्षण प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवाराने संबधित प्रवर्गाचे प्रमाणपत्र.
8. सर्व अटींची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे उमेदवार सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील.
9. सदर पोलीस भरतीची विस्तृत माहित www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर, तसेच पोलीस मुख्यालयातील नोटीस बोर्डावर उपलब्ध राहील.
10. पोलीस भरतीतील प्रत्येक प्रक्रियेबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.
11. पोलीस भरतीतील प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा /नुकसान झाल्यास त्यास शासन जवाबदार राहणार नाही.
12. भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी किंवा गैरप्रकार अवलंब केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.

पोलीस भरती २०१८ पुस्तके घेण्यासाठी इथे क्लिक करा 

Click here to buy books

Email me when available We will inform you when the product arrives in stock. Just leave your valid email address below.
Email Quantity We won't share your address with anybody else.

FREE Shipping on orders over Rs. 499 Dismiss